Home

Guidelines Form Submission

Online Admission Process

http://admission.sgbau.ac.in या संकेतस्थळावर विविध अभ्यासक्रमाचे Admission Form ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे. या संकेतस्थळावरुन फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन विद्यापीठाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या साईटवरून फॉर्म भरणे म्हणजे प्रवेश निश्चिती नाही, ही केवळ ऑनलाइन सेवा आहे. याकरिता http://admission.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रवेशाबाबत नियम व अटी माहिती करून घ्या.


हा ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी पुढील माहिती आपणाजवळ तयार ठेवा.

Qualifying Exam चे मार्क, आपणास कोणते विषय-कोर्स घ्यावयाचे आहे, पासपोर्ट आकाराचा Scan केलेला फोटो व Scan केलेली सही, आधार क्र, मोबाईल क्र इत्यादी या वेबसाईट वर फॉर्म भरण्याची प्रक्रिये मध्ये तीन टप्पे आहेत

  • रजिस्टर करणे.
  • रजिस्टर केल्यानंतर आपणास रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड संकेतस्थळाच्या स्क्रिनवर तसेच SMS व्दारे प्राप्त होईल तो पुढील प्रक्रियेसाठी नोंदवून ठेवावा
  • 4-Step फॉर्म भरणे.
  • प्रिंट करणे , आवश्यक कागद पत्र सोबत जोडणे व विद्यापीठाकडे देणे व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.

HOW TO FILL ONLINE APPLICATION FORM ?

Register to this website. You will receive registration number and password by SMS on your registered mobile no.

After successful registration, Login to website

For submitting online application form, this website will provide your 4-step form that you have to fill and submit online, print and contact to college.

Registration Fees details (for OPEN 300/-, BC Candidates 200/-)

Step 1 :

Your personal information along with Aadhar Card, Mobile Number, etc.

Step 2 :

Qualification details SSC, HSSC, UG, PG courses, subjects, etc.

Step 3 :

Last attended, Previous class details, details of qualifying examination passed along with marks.

Step 4 :

Upload PP size photo & Signature, mark documents that you will submit along with printed form

Print Form